Monday, June 28, 2010

झिंग चिक झिंग आणि हापूस : नक्की बघावे असे

दोन्ही चित्रपट अगदी खूप छान आहेत. दोन्ही वेग वेगळ्या प्रकारे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबद्दल बोलतात. एक खूप हसवतो तर दुसरा हसवता-रडवतो-हसवता.
जास्त बोलणे नव्हे, अप्रतिम कलाकृती पहायच्या असतील तर नक्की जाऊन या!  http://www.youtube.com/watch?v=7_PERcVlVvY&feature=related

No comments:

Post a Comment