Wednesday, September 30, 2015

या तीन गोष्टी तरुण बिघडवत आहेत, तिन्हींची माध्यमे एकच

        • या तीन गोष्टी तरुण बिघडवत आहेत, तिन्हींची माध्यमे एकच
          १. सनातन आणि इस्कॉन सारख्या संस्था - तरुणांचा ब्रेन वाश
          २. रास्वसं सारख्या अ-राजकीय राजकारण करणाऱ्या संघटना - तरुणच काय तर म्हातारयांचासुद्धा ब्रेन वाश
          ३. राजकीय पक्ष - दादा, भाऊ साठी रात्र रात्र खपून तरुणांच्या भविष्याची वाताहत. ब्रेन वाश तर आवश्यकच.
          -----
          याच पोस्ट खालची एक कॉमेंट - मुद्दा अजून क्लियर व्हावा म्हणून
          अल -कायदा आणि इसीस घाला चुलीत. त्यांची बरोबरी करताय या संघातांना सोबत छान आहे!!! आणि कसला देश ?? देशातले दिन दलित, दुबळे, शेतकरी आणि मुसलमान देशाचा भाग नाहीत का? कि देश या असल्या संघटनांच्या बापाची खिरापत आहे? आणि कोणता धर्म? माणसांना मारा असच सांगितलं का कृष्णाने आणि रामाने ? अरे काय काय थापा या लोकांच्या!!! तुमच्या सारखे शिकलेले सुधारलेले लोक अशा लोकांच्या समर्थनात उतरत म्हणूनच तुमचे आजू बाजूचे तुम्हाला मानणाऱ्या आणि वाचणार्या नव्या पिढ्या या असल्या फालतू संघटनांचा भाग होतात!!!! असो.

          Like   Comment   
          • Comments
              • Ganesh Kondewar Ya madhyma madhe ankhi khup nave ali asti .. ji ''Tarunacha Brain wash'' kartat ... fakat specific nave theun apan konta udesh sadhy karat ahat .. he janun ghene gharjeche ahe !...
                LikeReply7 hrs
                • Shivraj Kalshitte सोपे नावे व चटकन प्रसिद्धि...शिवाय धोका ही कमी असि ही नावे आहेत.
                  याला आजकाल पुरोगामी म्हणतात म्हणे..lol
                  See Translation
                  LikeReply16 hrs
                • Ganesh Kondewar Excellent reply .. Shiv !
                  LikeReply5 hrs
                • प्रकाश बा. पिंपळे smile emoticon जाऊ द्या हो पुरोगामी म्हणू नका. हिंदू धर्मातले मातालेले, हिंदू धर्माबद्दल द्वेष असलेले - असे म्हणा!!! ते सोपे आहे!!! मायला गोर गरिबांच्या पोरांची डोके फिरवायची आणि आपली लेकरं विदेशात शिकायला पाठवायची. इथे आपलं म्हातारपण मिशा वाढवून आरामात जावे आणि स्वतःच डोकं एकाद्या विचाराने आधीच फिरलेले आणि तरुण वयात नौकरी आणि संसार असल्याने जमले नाही म्हणून आता म्हातारपणात हे उद्योग - सामान्य तरुणांना नौकर्या आणि संसार सोडायला लावून कोणत्या तरी धर्मासाठी आणि सांगण्यासाठी त्या धर्मराष्ट्रासाठी पोरांना आणि आता तर पोरींना हि नादी लावणे. हे असले धंदे बंद करा म्हणावं!!!
                  LikeReply15 hrs
                • प्रकाश बा. पिंपळे
                  Write a reply...
              • Waman Parulekar Iscon ???
                LikeReply6 hrs
              • प्रकाश बा. पिंपळे Yes. Iscon ... mi pan ascharya chakit zalo hoto.... pan anek parents trast aahet poranchyaa isconchya nadane....
                LikeReply26 hrs
              • Milind Hule Mag kaya Al-kayda ani ISIS have aahet ka tumhala....

                Desh ani Dharm karya karnarya santenvarch tika karyachi fashion ali ahe....
                See Translation
                LikeReply5 hrs
                • प्रकाश बा. पिंपळे अल -कायदा आणि इसीस घाला चुलीत. त्यांची बरोबरी करताय या संघातांना सोबत छान आहे!!! आणि कसला देश ?? देशातले दिन दलित, दुबळे, शेतकरी आणि मुसलमान देशाचा भाग नाहीत का? कि देश या असल्या संघटनांच्या बापाची खिरापत आहे? आणि कोणता धर्म? माणसांना मारा असच सांगितलं का कृष्णाने आणि रामाने ? अरे काय काय थापा या लोकांच्या!!! तुमच्या सारखे शिकलेले सुधारलेले लोक अशा लोकांच्या समर्थनात उतरत म्हणूनच तुमचे आजू बाजूचे तुम्हाला मानणाऱ्या आणि वाचणार्या नव्या पिढ्या या असल्या फालतू संघटनांचा भाग होतात!!!! असो.
                  LikeReply15 hrs
              • Milind Hule Hindu sangatana Faltu tharvanre tumhi kon??? 

                Vaicharik patali sodun tika karu naka...
                See Translation
                LikeReply5 hrs
              • Pravin Kottawar kay rao kahi mahiti nastana aarop lavta kay mahiti aahe tumhala iskcon vishaiSee Translation
                LikeReply15 hrs
              • Milind Hule Tumhala hindu aahat ka hach ata prashna ahe???See Translation
                LikeReply15 hrs
                • प्रकाश बा. पिंपळे pravin kay aahe iscon? सांगा आम्हाला तरी ? मंदिरांच्या बांधकामाचा पैसा किती येतो आणि कुणाकडून येतो? गोर गरिबांसाठी काय सोय आहे? हिंदू धर्माचे काय भले झाले त्याच्या असण्याने ? की त्या मंदिरात जाऊन लोकांचे रोग बरे होतात? कुणा कुणाचे झाले ? चायला एकाच मोडस ओपारंडी - समोर बिचारा कृष्ण आणि मध्ये गल्ला!
                  LikeReply5 hrs
              • प्रकाश बा. पिंपळे मिलिंदराव कसली वैचारिक पातळी? वैचारिक असते तर हिंदू धर्मातील गोर गरिबांची सेवा केली असती यांनी. यांना अल्पसंख्याक मुसलमान आणि ख्रिचन समाजाला भीती घालण्यात मर्दुमकी वाटते. हिम्मत असेल तर आत्महत्या करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन यांनी नागरून द्यावे, त्याला बी बियाणे द्यावे, गाव बाहेरचा दलित समाज झोपडीत राहतो त्याची घरे बांधून द्यावीत, खेड्या पाड्यात अजूनही रस्ते नाहीत ते बनावे. यात खरी मर्दुमकी राहील!! जी हिंद !
                LikeReply15 hrs
              • Milind Hule Hi sarv kaame sarkar karat ahet...

                Pan ISKON ani RSS var tika ka ka
                See Translation
                LikeReply5 hrs
              • Ravi Govindrao Vighne तुम्ही नाहिना त्यातले मग, कोणत्या शेतका-याच शेत नांगरल तुम्ही,?
                फुकाच्या गप्पा
                See Translation
                LikeReply15 hrs
              • प्रकाश बा. पिंपळे रवि राव ५० पेक्षा अधिक अशा कुटुंबाना १० हजार दिलेत. सांगू नयेत अशा मदती. असा माझा धर्म सांगतो. त्यांच्या मुलांची शिक्षणे दत्तक घेतली. उगा विषय भार्कातावू नका. गप्पा मारण्यात तुमच्या सारख्या शिकलेल्यांनी तरी खूप वेळ घालू नये.
                LikeReply45 hrs
              • Milind Hule ISKON ani RSS vyakti vikas kartat brain wash nahi...

                Kote jaun ISKON ani RSS vaale bomb phodat nahit....


                Aamhi tumchyashi boltana ajun hi respect full word vaprun bolat aahot...

                Ase sanskar aahet aamchyavar RSS che...
                See Translation
                LikeReply5 hrs
                • प्रकाश बा. पिंपळे मिलिंद राव. मी कधी यांचा भाग नव्हतो तरी तुम्हाला मिलिंद राव म्हणतो. हा रीस्पेक्त नाही का. माझी काही कुणाशी व्यैकातील दुष्मनी नाही. पण तुमच्या सारख्यांनी या असल्या विचारांच्या आहारी जाऊ नये। देश सेवा घडावी. ज्या छत्रपतींच्या राज्याचे आपण वारस आहोत तिथ इतकी तरी लाज बाळगावी कि सामान्य माणसाच्या पुढे कुठचा ही धर्म गौण असावा.
                  LikeReply4 hrs
                • प्रकाश बा. पिंपळे अरे तेच तर ज्या मनुस्मृतीने अनेक बहुजन जातींचा अपमान होतो तिला वंद्य मानणाऱ्या या संघटनान मध्ये अनेक बहुजन पुढे आहेत. हा पण विरोधाभासाच. यालाच ब्रेन वाश म्हणतात wink emoticon
                  LikeReply13 hrs
              • Ravi Govindrao Vighne प्रकाश साहेब, RSS च काम बघाल तर डोळे फिरातिल हो तुमचे.
                जरा 2 वर्ष नियमानी शाखेत जा तुमचा 10000 च गर्व चकनाचूर होईल.
                असे हजारो कार्यकर्ते आपल्या लाखोंची संपत्ति गोर गरीबा साठी दान करतात. 
                ...See More
                See Translation
                LikeReply34 hrs
                • Hide 11 Replies
                • प्रकाश बा. पिंपळे smile emoticon अभिनंदन! चांगले काम! हेच होत राहो. कुण्या धर्माचा द्वेष करण्यापेक्षा हेच होत राहिले तर संघाला आपला सलाम!
                  LikeReply14 hrs
                • Ravi Govindrao Vighne मी अनेक वर्ष गेलो RSS मधे मला एकदाही एकाही शिक्षकानी कोणत्याही धर्मा बद्दल कधीही वाईट सांगितले नाही, फ़क्त सेवा व् देशप्रेम ह्या शिवाय कहिहि शिकवले नाही.See Translation
                  LikeReply4 hrs
                • प्रकाश बा. पिंपळे मग हे बाहेर नेमके आर यस यस वालेच बाहेर मुस्लिम द्वेष पसरवतात. कदाचित दुसर्या शाखेला जात असतील ते तिथून सरळ. सर तुम्ही इतरांना हे सांगू शकता - स्वतःलाच तुम्हाला ते वाक्य मान्य नसेल असे मला वाटते. असो. डायरेक्ट नवे घेऊन कुणीच काही करत नाही. फक्त आसेतु हिमाचल आणि हिंदू राष्ट्र म्हणायचे!! असो. माझं काही वैयक्तिक नाही तुमच्याशी किंवा संघाशी. पण येणाऱ्या पिढ्यांना असं वातावरण भेटणार असेल तर देश वाटून मागावा का इथच्या गरीब लोकांनी.
                  LikeReply3 hrs
                • Ravi Govindrao Vighne प्रकाश साहेब, मी RSS चा कार्यकर्ता नाही पण काम अगदी जावाळून बघितले आहे, अतिशय निस्वार्थ सेवा म्हणजे काय हे स्वतः बघिताल्यावरच कळते, टिका करणारे कधीही शाखेत गेलेले नसतात. जे चांगल्या वृत्तीचे लोक हे काम बघतात ते संघाला कधीही नावे ठेवत नाहीत. विद्वेष संघ पसरावत नाही, कहिहि काम न करता त्यांच्या कामावर जळणारे लोक पसरवातात. असे अनेक अनामिक लोक आज तिथे आहेत ज्यानी आपल अतिशय florishing career जसे IAS, IPS वैगरे नोकर्याेे सोडून घरदार वर तूळशीपत्र ठेवून आदिवासी पड्यांमधे काम करत आहेत.
                  नरेन्द्र मोदी फ़क्त एक उदहारण आहे असे अनेक मोदी तेथे आहेत.
                  उगाच नाही ती जगातली सर्वात मोठी संघटना आहे 
                  एकदा आत जावून बघा मी लिहिलेली अतिशयोक्ति असेल तर ह्याच पोस्ट वर मी आपली माफ़ी मागेन
                  See Translation
                  UnlikeReply12 hrs
                • Pramod Desai Ravi saheb zopaleyala lokana jagavata yete pan zopeche song ghetaleyana nahi
                  Prakas la magachya divalit same RSS virudh lihalelya post varati sagitale hote ki jara RSS baddal mahiti milav thodi pustake vaach 
                  Hya lokanchich doki phirali aahet, kunitari photoshop karun kunchys navane aapale vichar takate aani he ardhe halkundat pivale zalele lok udya martat aapalych dharma la badnaam karun swatala shahane dakhavatat
                  See Translation
                  UnlikeReply22 hrs
                • Pramod Desai Manusmruti baddal kunache tari aikun tich tich ratal vakke facebook var firvat thevane he hyache kaam
                  Khanu Manusmruti milavaycha pan prayant kela nasel aani ti vachayacha pan kadhi pryatna kela nasel kjare khote tharvayala
                  See Translation
                  LikeReply12 hrs
                • Pramod Desai Vazotya charcha nustya....
                  Sambhaji brigade kase kay visarlat list madhe takyala te pan bramhanchya baddal dvesh pasaravun samajat vish kalvatch aahet na
                  LikeReply12 hrs
                • प्रकाश बा. पिंपळे smile emoticon kharach ya aata wanzotya charcha watu lagalyaa. jya deshata babasahebanni manusmruti jalali tya deshata punha manusmrutiche gungan gaile jaat asel tar ya characha wanzutyach...!
                  LikeReply2 hrs
                • Pramod Desai Manusmruti jya chuka hotya tya sudharlyach pahijet aani hot aahet 
                  pan tyach junya puranya aaropani kahi sadhya honar nahi aahe
                  Aapalya constitution madhe pan barech loop hole aahet te thik karnaae ki ti babsahebani lihali (he was real genius) mhanun kadhich badalaar nahi
                  See Translation
                  LikeReply12 hrs
                • Pramod Desai Ugach kahihi mahiti nastana kunache disaryache vichar aikun RSS aani ISCON che naav takun vaad kashala vadhvatosSee Translation
                  LikeReply12 hrs
                • Pramod Desai Hyane hech siddh hote ki tuze pan brain washing hot aahe kunakadun tariSee Translation
                  LikeReply12 hrs
                • प्रकाश बा. पिंपळे
                  Write a reply...
              • Amol Suroshe एका पंचाहत्तरीतल्या हडकुळया, काठी टेकवत चालणाऱ्या म्हाताऱ्याला हे लोक प्लान करून गोळ्या घालतात, तरी हि हेच काय ते देशभक्त आणि हीच ह्यांच्या धर्माची शिकवन. यांनी धर्माच्या नावाने काढलेली दुकाने जेव्हा बंद पडू लागतात तेव्हा ते एका सज्जन, निर्भीड आणि सध्या अंगकाठीच्या दाभोलकराना गोळ्या घालून ठार करतात. हे एवढे पळपुटे कि ह्यांच्याखोट्या इतिहासाची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या ८१ वर्षीय पानसरे यांना मागून गोळ्या घालतात. ह्यांना कसला आलाय धर्म, कसला आचार कि संस्कार, ह्यांना असते फ़क़्त भीती आणि सतत असुरक्षितता लोक जागे होतील ह्याचा.See Translation
                UnlikeReply34 hrsEdited
              • Pravin Kottawar Jevha pan rastriy aapda yete RSS che swayam sevak sarvat aadhi tikde madat karayla jatat . Tirupati mandir pan dalitana training dete . Rahila Muslim cha prashn te tyani Yakub menon chya ant yatert dakhun dile ki te kiti desh premi aahet
                LikeReply14 hrs
                • प्रकाश बा. पिंपळे मी हिंदू धर्मावर टीका करत नाहीये. तिरुपती देवस्थान हे या वर नाव घातलेल्या संघटनांचे नाही. ते सगळ्यांचे आहे. तिथे देइलेला पैसा हा आठच्या सामान्यसामान्य जनतेचा आहे. त्याच क्रेडीट घेऊ नका. हीच तुमची स्त्र्यातेजी. तुमच्या वर हल्ले केले कि तुम्ही देव आणि धर्म पुढे करता. या संघटना लोकांना फसवत आहेत यात संशय नाही. तुम्हाला हि नसावा हि अपेक्षा.
                  LikeReply3 hrs
              • Amol Suroshe पण लोक जागे झाले आहेत, फ़क़्त त्यांनी आता विचारांचे शस्त्र हाती घेतले आहे. एका दाभोळकरांना मारून किंवा पानसरे यांना मारून हे विचार संपणार नाहीत.See Translation
                UnlikeReply14 hrs
              • Sharad Chavan मानिकचंद ग्रुप चे संजय घोड़ावत यानी औरंगाबादला एक मोठे हॉस्पिटल बांधले आहे...अनेकाना तेथे मोफत उपचार मिलतात त्यानाही समाजसेवक म्हणायचे का?See Translation
                UnlikeReply24 hrs
              • Amol Suroshe आणि हो आज काल हे धर्माचे certificate देणारे भलतेच उगवले आहेत, मागे हि असेच होते संत तुकाराम, ज्ञानेश्वर, छत्रपती शिवाजी, शाहू, फुले ...... अनेकांना हे certificate नाकारणारे. असे अनेक आले आणि कुठल्या कुठे गेले.. पण ज्यांची नावे घेतली न असे अनेक अनेक आजहि करोडोंच्या मनावर अधिराज्य गाजवीत आहेत.See Translation
                LikeReply4 hrs
              • Amol Suroshe देश आणि माणूस घडवणाऱ्या या सर्वांच्या नावांची यादी संपणार नाही... ह्यांच्या संस्कारातील यादी तून कोण राष्ट्रभक्त निर्मान झाले गेल्या शेकडो वर्षात ते हि कळू द्या आम्हा पामरांना grin emoticonSee Translation
                UnlikeReply14 hrs
              • Ravi Waghmare ISCON and RSS wow! .. Prakash, Looks like somebody has washed your brain completely. smile emoticon
                UnlikeReply23 hrs
              • Milind Hule Yaach secular vicharsarni lokani KERALA madhe nispap Hindu kurumbanchya haty kelya.tevha ka bomb marali nahi....

                RSS Cha prteyk cader Rashtrabhakta ahe....konachya certificate chi garaj nahi tyasathi...
                See Translation
                LikeReply2 hrs
              • Sharad Chavan काल मी परभणी चे रस्ते फारच ख़राब आहेत वगैरे बोलत होतो लगेच प्रत्युत्तर भेटल गडचिरोली ल तर रस्तेच नाहीत जरा त्यच्यबद्दलहि बोलत चला फ़क्त परभणीचीच बोंब कशाला मारता tongue emoticonSee Translation
                LikeReply22 hrs
              • Pramod Desai Prakash tu karat aahes ti kame changlich aahet, mi tula vaktisha olkato pan tu he je kahi ardhvat mahiti ghevun lihatos to tuzya virudhch jate aahe.
                Hyne tuzich abhys karnychi limitatilns diatat.
                Parat ekada donhi bajucha abhyas vadhav hi vinanti
                See Translation
                LikeReply2 hrs
              • Pramod Desai Hyache varun hech siddh hote ki tuze pan brain washing hot aahe kunakadun tari smile emoticonSee Translation
                LikeReply12 hrs
              • Pramod Desai Hya varchys nishkarshana aadhar denaari kahi links aahet ka javarun tumhi tumchi mate tharavalat
                Mala pan vachayche aahet RSS ISCON aani sanatan kivha koni dada bhau he sagal kase karat aahet
                Note - mi sanatan vala nahi aani mala tyache kaam pan patat nahi pan sanatan varache aarop aajun siddh zale nahi aahet
                See Translation
                LikeReply1 hrEdited
              • प्रकाश बा. पिंपळे sagalyanna hech ek sangane ki maze kahi brain washing zalele nahi - na SAMBHAJI BRIGED kadun kinwa BAMCEF kadun kinwa na MIM kadun. RSS, ISCON kinwa SANATAN sanstha ya aaplaya maryadet rahilya asatyaa tar thik. pan sadhya tyanni deshatil itar goshtit lulbud karayala suru keli aahe. I would like to ask a simple question to all of you and your organizations - 1) WHAT DO YOU THINK of WOMEN and their status in this nation 2) What is your take on positions of Dalits and Muslims in this nation?Prashant Samadhan
                LikeReply11 hr
              • Samadhan Manore आमचा जाहीर निषेध तुमच्या आजच्या लिखाणाला ......See Translation
                UnlikeReply11 hr
              • Pramod Desai Swatach thode Google keles tar vyaathit uttare milatil.
                Tula koni shikavu shakat nahi Varati dilele posters 1972 madhil aahet tyavarun tu aajachi maye tharavanaar ka? Kalanusar badal hot nahi ka?
                Rahila woman aani muslim lokanchya kalvalyacha

                Sanghat mahilachi vegali shakha aahe woman empowerment RSS ni suru kele asa nishkar nighu skato na?
                Sanghachya shakhet muslim aani bahujan pan titkyach sahajatene jat aahet.
                Tula MIM sarakhi saglya hinduna kapun kadu type RSS kadun kahi eikalyala milale aahe kay?
                See Translation
                LikeReply1 hrEdited
              • Pramod Desai Patat ekada jara abhyas vadhava aani tumchya chagalya kamana vaya javu decu naka...
                LikeReply1 hr
              • Pravin Kottawar Patil sarv maryadet aahet RSS ISKCON . He khup changle kam kartat krupya dole ughda 
                My take on your question
                1. Women certainly need more respect at the same time they should be careful from putting fake cases like what happened in delhi

                2. Muslims they are showing what they want by openly supporting Yakub 
                3, Dalits should fight back for injustice 
                Aani half knowledge war lihilelya ya post saathi fb ne dislike button takawe smile emoticon
                LikeReply1 hr
                • प्रकाश बा. पिंपळे 1. What these organizations are saying and most importantly doing is not what you are representing 2. Not all muslims are supporting yakubs act - it's your hatred filled eyes or may be the washed brain 3. when dalits fight injustice you say - majaleet and raise a communal organization, some how to try to remove reservation and boycott them from society ----- BOLNEKA EK KARNE KA EK!
                  LikeReply42 minsEdited
              • Amol Suroshe http://abpmajha.abplive.in/.../investigates-Sanatan-Sanstha
                हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसाराचा दावा करणारी सनातन संस्था आता एका नव्या वादामध्ये अडकली आहे. सनातन अनेकांना संमोहित करुन…
                ABPMAJHA.ABPLIVE.IN
                UnlikeReplyRemove Preview21 hr