Thursday, September 21, 2017

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती - २२ सप्टेंबर

"शिक्षणामुळे माणसाचा पुनर्जन्म होतो" !!
या शिक्षणाची अमृतरूपी गंगा बहुजनांच्या दारी घेऊन जाणारे व करोडो गोर गरीब रयतेला नवा जन्म आणि नवी ओळख देणारे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त या महापुरुषास कोटी कोटी नमन.