Friday, October 9, 2015

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी

मुख्यमंत्र्यानी मंत्रालयात गरजू रूग्णासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी या नावाने कक्ष उघडला आहे ही सुविधा सर्व आजारावर आहे किमान 2 लाखापर्यंत मदत मिळू शकते त्यासाठी मंत्रालयात थेट फोन करून माहिती घेऊ शकता फोन नं 022 22026948 प्रमुख.श्री .शेटे साहेब 7वा मजला
** नियम**
1) एक लाखाच्या आत उत्पन्न दाखला
2) केसरी/पिवली रेशन कार्ड
3) आधार कार्ड
4) मुंबई बाहेरचे रूग्ण असतील तर हाँस्पिटल कोटेशन 

2 comments:

Prashant said...
This comment has been removed by the author.
Unknown said...

सर आम्ही २ महिन्यापासू प्रकरण दिले आहे त्याचे स्टेट्स कळवा ना.तुलसीराम सीताराम काठोके न ७५६२ ता.१०/०७/२०१८ M9595766378

Post a Comment