Saturday, August 25, 2012

काही नक्की ऐकावी अशी राजकारण्यांची भाषणे

खालील काही भाषणे ही विविध राजकारण्यांच्या व्यक्तिमत्वाचे छान  दर्शन घडवतात. राजकारणात अनेक प्रवाह आहेत आणि ते असतातच. पण त्यातल्या विचारांचा आदर आपण करायला हवा, त्यांना समजून घ्यायला हव. 
पण खालील भाषणे ही वक्तृत्व कलेचे नमुने म्हणूनच ऐका.No comments:

Post a Comment