Monday, November 8, 2010

सहभागी व्हा 'निर्माण ४' मध्ये, अखेरची तारीख ३१ डिसेंबर २०१०

निर्माण ही युवकांना आयुष्याकडे बघण्याचा नवा दृष्टीकोन देणारी आणि अस आयुष्य कस जागाव हे शिकवणारी चळवळ आहे. 
निर्माण ४ ची जाहिरात खाली दिलेली आहे आपल्या मित्रांना याबद्दल नक्की सांगावे.
[ वाचण्यासाठी खालील चित्रांवर क्लिक किंवा डबल क्लिक करावे ]हे पत्रक आपण आपल्या महाविध्यालयत, ओळखिच्या वा आसपासच्या संस्था/संघटना, वर्तमानपत्र, मासिके, सप्ताहिके, गूगल, फेस ग्रुप, इ. आणि तुम्हाला काही योग्य ठिकाणे वाटत असतील तेथे, डिस्प्ले करवित आणि योग्य व्यक्तीने हा अर्ज भरावाच हेही पहावे.

No comments:

Post a Comment