Tuesday, November 2, 2010

दिवाळीनिमित्त तुम्हा सर्वांना खुप खुप शुभेच्छा!!


हि दिपावली
घेवुन येवो तुमच्यासाठी,
सुख शांति, समृध्दीची,
लक्ष उधळण दिव्यांची!!===========
शुभेच्छुक
अमोल सुरोशे (नांदापूरकर) व प्रकाश बा. पिंपळे पाटील

3 comments:

Anonymous said...

तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना ही दिवाळी सुख समृद्धीची जावॊ हीच शुभेच्छा..

मराठी गिटींग्ज said...

दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Rajendra Ghorpade said...

२०१० ची दिपावली आपल्या आयुष्यात आनंद, सुख-शांती, समृध्दी,आरोग्य घेऊन येवो.

चैतन्यदायी व उत्साहपर्ण वातावरणात आपल्या कुटूंबीयांसह या दिपावलीचा आनंद लुटण्यासाठी

आपण व आपले कुटूंब यांना तेजोमय शुभेच्छा .

धन्यवाद....

Post a Comment