Monday, January 18, 2010

मराठी ब्लॉगर मेळावा (उशीर झाला पोस्ट टाकायला पण असो!)

दिनांक १७ जाने. २०१० रोजी पुणे येथील, पु. ल. देशपांडे उद्यानात वेब वरील सर्व मराठी ब्लॉगर चा मेळावा पार पडला. मराठी भाषेचे वेब वरील अस्तित्व  आणि त्याच्या भविष्याचा वेधच या मेळाव्यात आला. खूप लोकांनी  या मेळाव्या बद्दल अधिक तपशीलासाहित लिहिलंय, म्हणून मी त्याच लिंक इथे देतो:
>सुरेश पेठेंचे माझे मनोगत 
>हरेकृष्णाजी 
>भुंगा (डोक्यातला)
>भुंगा (सोशल किडा)
एक फोटो आहे माझ्याकडे तो ही इथे टाकतो 

सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो आणि हि पोस्ट संपवतो ;-) !

1 comment:

सुरेश पेठे said...

प्रकाशजी नमस्कार,
आणि मेळाव्यातील आपल्या उपस्थिती बद्दल धन्यवाद

आपण येथे जोडलेला फोटोची प्रत मला मेल केलीत तर ती त्या माझ्या ऑर्कुट वरील अल्बम मध्ये एकत्रितपणॆ सगळ्यांना दाखविता ्येईल.

आपला,
सुरेश पेठे

Post a Comment