Monday, January 25, 2010

प्रभात फेरी आणि झेंडा वंदन : प्रजासत्ताक दिनाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा!

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
१५ ऑगष्ट १९४७ ला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला .. आणि देशाला स्वातंत्र्य लाभले.
हे मिळालेले स्वातंत्र्य प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवण्याचे अवघड काम साध्य करण्यासाठी २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान लागू करण्यात आले.
सामान्यातल्या सामान्य व्यक्तीला देखील या संविधानाचा आधार लाभला ...  आणि प्रत्येकाला ह्या स्वातंत्र्याचे खरे-खुरे बळ प्राप्त झाले.प्रजासत्ताकचा सूर्य उगवतोय !

                                                                                              

झेप घेणारे पक्षी: स्वतंत्र प्रजासत्ताक आणि उगवलेला सूर्य: लोकशाही स्वातंत्र्याने आणलेला प्रकाशझंडा उंचा रहे हमारा !
                                                      भारत माता कि जय !आणि हे प्रजासत्ताक चे भावी आधारस्तंभजिजाऊ.कॉम तर्फे प्रजासत्ताक दिनाच्या या खास दिवशी केलेला एक संवाद,  
"पुन्हा एक नवा स्वातंत्र्य लढा !"  नक्की वाचा . देशासाठी दिलेले आपले १० मिनिट नक्कीच वाया जाणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. 
तो लेख इथे पीडीएफ डाउनलोड ही करा 
 

No comments:

Post a Comment