दिनांक १७ जाने. २०१० रोजी पुणे येथील, पु. ल. देशपांडे उद्यानात वेब वरील सर्व मराठी ब्लॉगर चा मेळावा पार पडला. मराठी भाषेचे वेब वरील अस्तित्व आणि त्याच्या भविष्याचा वेधच या मेळाव्यात आला. खूप लोकांनी या मेळाव्या बद्दल अधिक तपशीलासाहित लिहिलंय, म्हणून मी त्याच लिंक इथे देतो:
>सुरेश पेठेंचे माझे मनोगत
>हरेकृष्णाजी
>भुंगा (डोक्यातला)
>भुंगा (सोशल किडा)
एक फोटो आहे माझ्याकडे तो ही इथे टाकतो
सर्व उपस्थितांचे मी आभार मानतो आणि हि पोस्ट संपवतो ;-) !
Showing posts with label marathi blogger summit. Show all posts
Showing posts with label marathi blogger summit. Show all posts