Friday, December 11, 2009

वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा .................

आज १२ डिसेंबर ,तमाम महाराष्ट्रभर जनाधार लाभलेले दोन बड्या राजकीय नेत्यांचा वाढ दिवस.

महाराष्ट्रातील कानाकोपर्यातील राजकारनाची माहिती असणारा नेता म्हणजे पवार साहेब, वयाच्या ३६ व्या वर्षी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदावर बसलेले सर्वात तरुण व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार ... राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात विविध भूमिका पार पडणारे नेतृत्व .. तळागाळातील कार्यकर्त्यांचा अचूक अभ्यास असणारा नेता.. भारताचे कृषिमंत्री तथता खासदार शरद पवार यांना त्यांच्या वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

महाराष्ट्रातील अजून एक जनाधार लाभलेले नेतृत्व म्हणजे गोपीनाथराव मुंढे साहेब, अनेक नेते ज्यांनी स्वतः तयार केले आणि ज्यांच्या जादूच्या कांडीने भल्या भल्याचे राजकारण पालटून गेले असे बीड चे भूमिपुत्र.. आणि धडाडीचे तथा कणखर नेतृत्व असलेल्या गोपीनाथ मुंढे यांचा हि आज वाढ दिवस .. त्यांना हि खूप खूप शुभेच्छा


महाराष्ट्रातील तमाम जनता या दोघां कडून प्रगत महाराष्ट्र साठी खूप अपेक्षा ठेवून आहेत.. त्यांच्या करावी ह्या सर्व अपेक्षा पूर्ण होवोत .. एवढीच आजच्या या दिवशी प्रार्थना ..आज वर्तमान महाराष्ट्रातील दोन बड्या राजकीय नेत्यांचा वाढदिवस, पण उद्या म्हणजे १३ डिसेंबर,

उद्याच्या आधुनिक महाराष्ट्राचा स्वप्न बघणारे ॥ ज्वलंत आणि आधुनिक विचारांचा नेहमी पुरस्कार करणारे आणि ते विचार सामान्य अति सामान्य लोकांपर्यंत पोचवण्याची इच्छा बाळगणारे आमचे मित्र म्हणजे प्रकाश पिंपळे पाटील ॥ शिवरायांचा वारसा आगदी अभिमानाने सांगणारे ॥ मराठी स्वाभिमान ॥ आणि कणखर मराठी बाणा जपणारे प्रकाश पिंपळे यांचा उद्या १३ डिसेंबर ला वाढ दिवस ॥ या मुख्यमंत्री ब्लॉग चे संस्थापक तथा योगदान कर्ते.. मा. प्रकाशराव पिंपळे पाटील यांचा वाढ दिवस ...

नव्या विचारांची .. नव-नव्या क्षेत्रांचे त्यांना ज्ञान मिळो.. सामान्य लोकांचे प्रश्न समजून उद्याच्या महाराष्ट्र घडवण्या मध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असो हीच जगदंब चरणी प्रार्थाना ..

आणि उद्या १३ डिसेंबर निमित्य .. त्यांना ही वाढ दिवसाच्या खूप खूप शुभेचछा..

शुभेच्छुक..

अमोल सुरोशे आणि समस्त मित्र मंडळ .. आणि मुख्यमंत्री वाचक परिवार ...

3 comments:

sudhakarpatil said...

Prakashrao vadhadiwasachya hardik Subhechya ........

Atul said...

काय दिवे लावले ह्या नेत्यांनी ते सर्वश्रुतच आहे. खेड्यात १४-१५ तास लोअद्शदिन्ग.प्यायला पानी नाही. आणि ह्यांचे baaner लावून शहरे विद्रूप करतात.काय पराक्रम केलेत ह्यानी.जनतेला लुटून आपली स्विस बँकेची खाती भारतात.काय द्यायच्या ह्याना शुभेच्या.

अमोल सुरोशे (नांदापूरकर) said...

Atul .. tumche mhanane hi chuk nahi .. mhanunch mi muddam lihile

"महाराष्ट्रातील तमाम जनता या दोघां कडून प्रगत महाराष्ट्र साठी खूप अपेक्षा ठेवून आहेत.. त्यांच्या करावी ह्या सर्व अपेक्षा पूर्ण होवोत .. एवढीच आजच्या या दिवशी प्रार्थना .."

baki kay mahit nahi... pan vastusthti ashich aahe ki hyanchya kadun khup kahi hou shakate.. aanni te vayla pahije hich .. mukhyamantri blog chi apeksha...

Post a Comment