Thursday, December 31, 2009

नवीन वर्षाच्या शुभेच्छा

सर्व वाचकांना आमच्या तर्फे नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा...नवे वर्ष.. नवा हर्ष .. हा हर्ष आणि उत्साह तुमच्या आयुष्यात नेहमी कायम राहो.. सुख .. समाधान .. आणि शांती तुम्हास लाभो हीच आजच्या दिवशी ईश्वर चरणी प्रार्थना ..

अमोल सुरोशे आणि प्रकाश पिंपळे

No comments:

Post a Comment