Thursday, December 18, 2014

मराठवाडा दुष्काळ :- शेतकरी जगला तरच हा देश जगेल !!!आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना सहकार्य आणि गावातील शेतकर्‍यांना असल्या विचारांपासून दूर नेण्यासाठी समजतील सर्वांनी एकत्र येऊन आपल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीर पाने उभे राहिले पाहिजे. शेती आणि शेतकरी वाचवण्यासाठी कार्य करणार्‍या प्रत्येकाला आमचा सलाम.
या कामामध्ये प्रतींनिधिक स्वरुपात आम्ही असलो तरी अनेकांचे पाठबळ या कामाला असल्यामुळे हे शक्य होणार आहे.
मेडिया ने आपल्या छोट्याश्या प्रयत्नांची दाखल घेतली त्याबद्दल एबीपी माझा ( ABP Majha ) चे आम्ही आभार मानतो.

No comments:

Post a Comment