Saturday, March 22, 2014

अमोल सुरोसे नांदापूरकर यांना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


अमोल राजेंना जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 

आऊ जिजाऊ आणि शिव छत्रपतींच्या विचारांनी भरलेले येणारे वर्ष तुमच्या कर्तुत्वाने उजळून जावो. जनसंपर्कात इतकी भरभराट होवो की उद्या कदाचित निवडणूक लढवावीच लागली तर प्रचारही करायची गरज पडू नये!

आई भवानी तुम्हाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना. 
जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

No comments:

Post a Comment