Wednesday, August 14, 2013

भविष्यातील भारत भेदभाव आणि गरिबी मुक्त होईल या साठी नव्याने प्रयत्नाला लागण्याचा संकल्प करूयात

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या आनंदाच्या क्षणी भविष्यातील भारत भेदभाव आणि गरिबी मुक्त होईल या साठी नव्याने प्रयत्नाला लागण्याचा संकल्प करूयात. 

जय हिंद!

2 comments:

Vikas said...

ह्या ब्लॉगच्या सर्व वाचकांना ६७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त खूप-खूप शुभेच्छा !!!!!!!!!!!!!!!!
HAPPY INDEPENDENCE DAY !!!!!!!!!!

प्रकाश बा. पिंपळे said...

Thank you vikas. thank you very much!

Post a Comment