Thursday, July 18, 2013

आषाढी एकादशीच्या आपणां सर्वांना अनंत शुभेच्छा!


या राज्याच्या तमाम गोर - गरीब जनतेच्या घरात भरभराट लाभू दे, शेतकऱ्यांचे धान्य पिकू दे, सर्व जनतेला सुखी ठेव आणि या राष्ट्राचे संरक्षण कर हेच तुझ्या चरणी साकडे…. देवा पांडुरंगा !!!

No comments:

Post a Comment