Monday, August 19, 2013

एका पुरोगामी वादळ शांत : नरेंद्र दाभोलकर यांची हत्या

ही अतिशय निन्दनिय घटना आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीतील एक खूप मोठे प्रस्था म्हणजे दाभोलकर. अंधश्रध निर्मुलांच्या शेवटच्या टप्प्यावर असतानाच ही घटना म्हणजे महाराष्ट्राचे खूप मोठे नुकसान.त्यांचे कार्य त्यांच्या विचारांनी प्रेरित पुढे चालू ठेवतील ही आशा. 

No comments:

Post a Comment