Saturday, April 13, 2013

राष्ट्राच्या प्रगतीचे पहिल्या फळीतील शिलेदार : बाबासाहेब आंबेडकरभारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
१४ एप्रिल १८९१ -- ६ डिसेंबर १९५६

समानतेच्या दीपाला, जाती आणि धर्मात विभागलेल्या राष्ट्राला 'भारत' हीच एक ओळख देणाराला आणि इथून पुढे घडणाऱ्या क्रांतीची मशाल अनेक वर्षे आधीच पेटवून जाणाऱ्या महामानवाला कोटी कोटी प्रणाम. भारताच्या प्रगतीला सर्व समावेशक स्वरूप देवून गतिमान करणाऱ्या महापुरुषाची आज जयंती.   
                            भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

जय भीम. जय हिंद.

No comments:

Post a Comment