Saturday, April 10, 2010

टाटा जागृती यात्रे साठी नोंदणी करा

टाटा जागृती यात्रा ही तरुणांमधील उद्योजकता वाढावी यासाठी आयोजित केली जाते. १८ दिवसांच्या यात्रे मध्ये आपण अखंड भारतातील विविध प्रदेशात ट्रेन ने फिरता. अधिक माहिती साठी येथे भेट द्या. या यात्रे साठी तुम्हाला प्रयोजाकता ही मिळू शकते आणि स्वतः सुद्धा तुम्ही रु. ४०,००० फक्त, भरून सहभागी होऊ शकता. आणि त्यासाठी तुमचे वय २५ वर्षां पेक्षा कमी हवे. वय जास्त असेल तर काही हरकत नाही (:-)), इतर ही प्रकारे तुम्ही सहभागी होऊ शकता आधीक माहिती साठी संकेतस्थळाच भेट द्या.

२०१० च्या यात्रे साठी येथे नोंदणी करा.

No comments:

Post a Comment