Thursday, February 4, 2010

खरच मराठी माणसाला हवय काय?

सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे, कोणी मराठी चे कैवार घेऊन बोलतो आहे.. कोणी मराठी विरोधी बोलतो आहे.. सर्वच पक्ष, मग ते कॉंग्रेस असो , भाजप असो .. मनसे किंवा शिवसेना .. सारेच आप आपली मते मांडत आहेत आणि आमचा मेडिया पण तेच ते दिवसभर दाखवत आहे.. आहो पण ज्यांच्या बद्दल हे सर्व चालले आहे.. त्यांना कोणी विचारणार नाही का कि त्यांचं काय मत आहे? त्यांचा काय म्हणन आहे ?
मुख्यमंत्री कार्यकर्ता आपल्याला आवाहन करत आहे.. कि आता तुम्ही बोला.. बिनधास्त बोला !!!!

आपला आवाज कुठ पर्यंत जाईल माहित नाही .. पण म्हणून काय तुम्ही - आम्ही बोलयचच नाही असा हि काही नाही .. केवळ दर्शक होऊन बघण्यापेक्षा काही तरी बोललेले बरे .. !!! मराठी माणसा जागा हो ...

No comments:

Post a Comment