Friday, June 2, 2017

देशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत

At the core of lots of problems in India is it's poor taxation. Enough people are not paying their dues taxes. Even the farm incomes should also be taxed (but along with that the agriculture should be subsidised to a lot of extent and regulated to some extent, which is necessary as many agri produces are part of food).
When on one side people can 'afford' to buy multiple SUVs and enjoy multiple foreign holidays and on other side people can't even afford a basic life, there must be some problem with the taxation of the nation. It's uneven, complex or whatever. That must be corrected.
देशातल्या अनेक समस्यांचे कारण टॅक्स चोर आहेत. ज्यांनी जितका टॅक्स भरावा तो भरला जात नाहीये. म्हणून शासन याला पैसे नाहीत आणि त्याला पैसे नाहीत अशी दर वेळी ओरड करते. इतकंच काय तर देशातील शेतकऱ्यांनाही आयकर लावावा. कारण बहुतांश शेतकरी सगळ्या कुटुंबाच मिळून १-२ लाख ही कमवत नाहीत. म्हणून आयकर न भरू शकणारा वर्ग असाही बाहेर राहील. पण शेतीच्या नावाखाली काळाबाजार धंदे, दुकाने, हॉस्पिटल, वकिली फर्म, कंपन्या आणि राजकारण चालवणारे ते करू शकणार नाहीत. त्या सोबतच शेतीत लागणारी सामग्री सबसिडीने स्वस्त करावी आणि हमीभाव आणि खरेदी हमी द्यावी. या उपर देशाच्या प्रगतीला फार काही लागणार नाही!
जेंव्हा एखाद्या देशात एकीकडे लोक एकापेक्षा जास्त चार चाकी खरेदी करू शकतात, अगदी महागड्या हॉटेलात आणि विदेशात सुट्ट्या घालू शकतात आणि दुसरीकडे असंख्यांना साधं जगणं महाग वाटावं, तेंव्हा नक्कीच त्या देशाच्या कर प्रणालीत/ टॅक्स सिस्टीम मध्ये काही तरी गडबड आहे असं समजावं.
कॉल इट कम्युनिजम, सोशालिजम किंवा इतर काही. पण हेच प्र्याक्टिकल आहे.













Image Courtesy : TOI






No comments:

Post a Comment