Tuesday, March 12, 2013

यशवंतराव चव्हाण जन्म शताब्दी वर्ष सांगतामहाराष्ट्राचे शिल्पकार आणि पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जन्म शताब्दी वर्षाची आज सांगता. आज ही जन्म शताब्दी वर्षाची सांगता जरी असली तरी त्यांच्या चिरंतन विचारांचा वारसा कायमच समस्त महाराष्ट्रीय माणसांच्या मनात राहणार आहे.

शेंबड्या पोरांच्या आणि हौशी राजकारणापासून दूर नेणारे लोकभिमुख आणि प्रगल्भ राजकीय विचार या राष्ट्राच्या आणि राज्याच्या मातीत आता पुन्हा मुरोत हीच मुख्यमंत्री डॉट कॉम ची या दिनी शिवाजी महाराजांच्या चरणी प्रार्थना.

यशवंतरावांच्या  विचारांच्या आणि संस्कारांच्या  मशाली कायम कुठे ना कुठे पेटत राहतीलच.

जय महाराष्ट्र!

या जन्मशताब्दी वर्षा निमित्य यशवंतराव आणि विधायक राजकारण या विषयावरील काही लेख येथे वाचायला मिळतील  

http://www.mukhyamantri.com/2012/03/blog-post_11.html


No comments:

Post a Comment