Wednesday, September 14, 2011

केरळा मुख्यमंत्र्यांचे कार्यालय वेब कॅम खाली - अभिनंदन

केरळ मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे  कार्यालय जनतेला वेब वर खुले केले आहे. भ्रष्टाचाराला चांगलाच आळा बसेल आणि सगळ्यात म्हत्वाचे खऱ्या पारदर्शक कारभाराचे हे एक उदाहरण आहे. 
त्यांचे खूप खूप अभिनंदन.No comments:

Post a Comment