Saturday, June 4, 2011

जागतिकीकरण चुकीच्या दिशेने तर घेऊन जात नाही ना?

एक फार छान भाषण येथे जागतिकीकरणाबद्दल आहे. जगतीकीकरना बद्दल द्वेष नाही,  पण ज्या प्रकारे जगतीकरण होतेय ते मात्र एक दिवस आपल्याला कुठे तरी चुकीच्या दिशेने तर घेऊन जात नाही ना?  
जेंव्हा वेळ असेल तेंवा नक्की ऐका, पण ऐका.

No comments:

Post a Comment