आपल्या कष्टाने सबंध भारत देशाचे पोट भरणाऱ्या बळीराजाचा साथीदार असलेल्या त्या "बैल जोडी" च्या पूजेचा आजचा सन.
परंपरा असलेल्या या देशामध्ये असलेला हा सन म्हणजे खरोखरच जगासमोर  एक आदर्श आहे, आमच्या या देशात, महाराष्ट्रात केवळ पशु- प्राणी म्हणून नाही तर आमच्या जीवन उपयोगी येणार्यांची देवासारखी पूजा केली जाते, आणिकुटुंबातील  सभासदासारखा वागवले जाते, हि संस्कृती आहे आपली. याचा सर्वांना अभिमान असला पाहिजे.
परत आपल्या बळीराजाला आणि त्यांच्या कुटुंबाला  एकदा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
अमोल सुरोशे नांदापूरकर
 

 
 
 
 
 Posts
Posts
 
 
3 comments:
बळीराजाला आणि त्यांच्या कुटुंबाला एकदा पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
एक पोस्ट मीही लिहिली होती - गेल्या वर्षी =
http://bhunga.blogspot.com/2009/08/blog-post_21.html
मला कालच बायकोने आठवण करुन दिली होती की आज "माझा" सण आहे म्हणून.
HAHAHAAHA MR.DHARMRAJ
Post a Comment