Tuesday, September 1, 2009

रणसंग्राम महाराष्ट्राचा ... लक्षात असू द्या आपण हि या लढ्यात सामील होऊ ..

विधानसभेच्या तारखांची घोषणा झाली आहे .. आता वेळ आहे आपले प्रश्न मांडण्याची, ते सोडवण्याची ज्यांची मानसिकता आहे त्यांनाच पुढे पाठवण्याची .. आपल्याला माहिती साठी खालील वेळापत्रक

 • एकूण जागा : २८८
 • राखीव : ५४ (अनु.जाती २९, अनु. जमाती २५)
 • एकूण मतदार : कोटी ५६ लाख ३४ हजार ५२५
 • एकूण मतदान केंद्रे : ८२ हजार २८
 • मतदार फोटो ओळखपत्रे : ८०.३५ टक्के
 • फोटोंसह सज्ज असलेल्या मतदारयाद्या : ७३.२८ टक्के
 • निवडणूक अधिसूचनेची तारीख : १८ सप्टेंबर २००९
 • उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : : २५ सप्टेंबर २००९
 • उमेदवारी अर्जांच्या छाननीची तारीख : २६ सप्टेंबर २००९
 • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख : २९ सप्टेंबर २००९
 • मतदानाची तारीख : १३ ऑक्टोबर २००९
 • मतमोजणी : २२ ऑक्टोबर २००९
 • निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : २५ ऑक्टोबर २००९

No comments:

Post a Comment