Monday, October 1, 2012

बंदे मे था दम !राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्य सबंध विश्वात वंदनीय असणाऱ्या या महान व्यक्तिमत्वास अभिवादन.

जय जवान - जय किसान चा नारा देणारे दिवंगत पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांचे हि आज स्मरण आणि कोटी कोटी अभिवादन.

No comments:

Post a Comment