मुख्य बातम्या
राज्यातील महिला उद्योजकांसाठी आनंदाची बातमी: 'महिला स्टार्ट-अप हब'ची होणार स्थापना; महाराष्ट्र शासन आणि उदैती फाउंडेशन यांच्यात महत्त्वपूर्ण करार
ब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र आणि ब्रिटन (UK) यांच्यातील औद्योगिक भागीदारीला नवी गती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार.
BMC चा ‘बाल दृष्टी’ प्रकल्प ठरणार वरदान; ३ लाख विद्यार्थ्यांचे बदलणार आयुष्य!
ब्रेकिंग न्यूजराज्यात सीबीजी प्रकल्पांसाठी विशेष 'टास्क फोर्स' स्थापन होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
Marathi News
ब्रेकिंग न्यूजमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने सूर्या प्रकल्पग्रस्तांचा ५० वर्षांचा संघर्ष संपला; तीन महिन्यांत मिळणार हक्काचा सातबारा
पालघरमधील सूर्या प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या हनुमाननगर व चंद्रनगरच्या नागरिकांचा ५० वर्षांचा संघर्ष संपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकारातून जमिनीच्या मालकी हक्काचा ऐतिहासिक शासन निर्णय सुपूर्द.
ब्रेकिंग न्यूज‘माझ्या विठुरायाचा आणि वारकऱ्यांच्या भक्तीचा डंका आता सातासमुद्रापार!’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने साकारलेल्या ‘पंढरपूर वारी’ माहितीपटाला जागतिक व्यासपीठावर सर्वोच्च बहुमान
पायांत पडलेले फोड विसरून टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन होणारी लाखो पावले, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नामघोषाने दुमदुमणाऱ्या वाटा आणि जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ प्रेमाचे अधिष्ठान जपणारा वारकरी संप्रदाय... महाराष्ट्राचा हा शतकानुशतके वाहणारा भक्तीचा अलौकिक प्रवाह आता थेट जगाच्या नकाशावर मानाने झळकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत संवेदनशील, दूरदर्शी आणि आग्रही पुढाकारातून साकारलेल्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ (Pandharpur Wari – In the Footsteps of the Saints) या इंग्रजी माहितीपटाने प्रतिष्ठेच्या ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’ (Asian Academy Creative Awards 2026) मध्ये भारताचा ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ (National Winner) म्हणून ऐतिहासिक बहुमान पटकावला आहे.
ब्रेकिंग न्यूज“माझ्या महाराष्ट्राच्या डोळ्यांतील दुष्काळाचे पाणी पुसायचेच!”: राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार
वर्षानुवर्षे कोरड्या पडणाऱ्या जमिनी, पाण्यासाठी मैलोन्मैल भटकणाऱ्या मायमाऊल्या आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा... महाराष्ट्राच्या नशिबी आलेला हा दुष्काळाचा शाप आता कायमचा पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
निवडणूक
राष्ट्रीय
दिल्लीतील जंतर-मंतरवर आता आंदोलनांना बंदी; दिल्ली पोलिसांकडून ३ नवी ठिकाणे निश्चित!
ब्रेकिंग न्यूजभारत आणि जपानमधील ऋणानुबंधांना उजाळा: दिवंगत शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट
जपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. भारत-जपानमधील सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आत्मीय संबंधांवर झालेल्या या भावनिक भेटीचा सविस्तर वृत्तांत.
ब्रेकिंग न्यूजMPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख १२ मागण्या आणि मा. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर झालेली परिपूर्ती
महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.
मुंबई
ब्रेकिंग न्यूजमच्छिमार कुटुंबांच्या हितासाठी संस्थांचे कामकाज सक्षम करा: मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे
नाशिक जिल्हा मच्छिमार व कृषी सहकारी संघ मर्यादित, नाशिक यांच्यावरील अंतरिम अवसायनास तात्काळ स्थगिती देऊन जिल्ह्यातील सुमारे दोन हजार मच्छिमार कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

पेसा क्षेत्रातील पदभरती प्रक्रिया पारदर्शक व कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा: आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांचे निर्देश
राज्यातील पेसा (PESA) क्षेत्रातील १३ जिल्ह्यांमधील रिक्त पदे विशेष मोहिमेद्वारे भरण्यासाठी तात्काळ आवश्यक पावले उचलावीत. पात्र अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही पदभरती प्रक्रिया नियमानुसार, पूर्णतः पारदर्शक आणि निश्चित वेळेत पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले आहेत.
ब्रेकिंग न्यूज'पार्टिसिपेट मुंबई' उपक्रमातून जनसहभागाला नवी दिशा मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
'समग्र'च्या सहकार्याने महापालिकेच्या सेवा अधिक गतिमान होणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'पार्टिसिपेट मुंबई'चे उद्घाटन
महाराष्ट्र

“जनतेची सेवा करत रहा, जनता आपला नेता बरोबर निवडेल” – आमदार प्रमोद जठार
ब्रेकिंग न्यूजराज्यात सीबीजी प्रकल्पांसाठी विशेष 'टास्क फोर्स' स्थापन होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
ब्रेकिंग न्यूजसनातन संस्कृतीच्या महाकुंभासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून तीर्थक्षेत्रांचा कायापालट!
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कोट्यवधी भाविकांच्या सेवेसाठी भव्य विकासपर्व. दर्शनपथ, गोदाघाट आणि पायाभूत सुविधांच्या कामांची मुख्यमंत्र्यांकडून प्रत्यक्ष पाहणी.
शेती

कृषी पर्यटनातून कोकणची ओळख आणि फूड पार्कच्या माध्यमातून हक्काची बाजारपेठ; दापोलीत साकारतोय 'आयडियल ॲग्रो टुरिझम'चा बहुउद्देशीय प्रकल्प
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात टांगर धरणाजवळ 'आयडियल ॲग्रो टुरिझम'तर्फे भव्य कृषी पर्यटन संकुल आणि फूड पार्क उभारण्यात येत आहे. पर्यटन, प्रक्रिया आणि थेट बाजारपेठ मिळवून देणाऱ्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पाचा सविस्तर वृत्तांत.
ब्रेकिंग न्यूजदुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपची संवेदनशीलता; आमदार जितेश अंतापूरकरांचा एक महिन्याचा पगार दुष्काळ निवारणासाठी
पावसाच्या तुटीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारने पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प दाखवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील आणि शेतकरी-केंद्रित प्रशासकीय दृष्टिकोनातून प्रेरणा घेत, देगलूर-बिलोली मतदारसंघाचे भाजप आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपला एक महिन्याचा पगार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.