Tag
दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या लातूरच्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधावर जाऊन पाहणी करत भरीव मदतीची ग्वाही दिली.