Indian political news
A petition was filed in the Supreme Court by 13 opposition leaders, including Rahul Gandhi and Sanjay Raut, alleging manipulation in the Special Intensive Revision (SIR) of voter lists.
BREAKING
BREAKING
BREAKING
BREAKINGजावळीसह सातारा जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या पाठपुराव्याला मोठे यश, सर्व ११ तालुक्यांना मिळणार शासकीय सवलती


BREAKINGनाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कोट्यवधी भाविकांच्या सेवेसाठी भव्य विकासपर्व. दर्शनपथ, गोदाघाट आणि पायाभूत सुविधांच्या कामांची मुख्यमंत्र्यांकडून प्रत्यक्ष पाहणी.
BREAKINGअमेरिकेचे नागरिकत्व असलेले बॉलिवूड अभिनेते इम्रान खान ऑगस्ट क्रांती मैदानावरील आंदोलनात सहभागी झाल्याने वाद निर्माण झाला आहे. परदेशी नागरिकाला भारतात आंदोलनाचा अधिकार आहे का, असा सवाल भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
BREAKINGदुष्काळामुळे संकटात सापडलेल्या लातूरच्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधावर जाऊन पाहणी करत भरीव मदतीची ग्वाही दिली.
BREAKINGजपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. भारत-जपानमधील सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आत्मीय संबंधांवर झालेल्या या भावनिक भेटीचा सविस्तर वृत्तांत.
BREAKINGवर्षानुवर्षे कोरड्या पडणाऱ्या जमिनी, पाण्यासाठी मैलोन्मैल भटकणाऱ्या मायमाऊल्या आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा... महाराष्ट्राच्या नशिबी आलेला हा दुष्काळाचा शाप आता कायमचा पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
BREAKINGमहाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विरोधी पक्षांची अवस्था काहीशी संभ्रमावस्थेत असताना, रस्त्यावरील आणि सोशल मीडियावरील तरुणांच्या हक्कांचा लढा मात्र एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे.
आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची पताका फडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कुशल संघटनात्मक नेतृत्वाखाली आज पुणे शहर भाजपची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.
BREAKINGपावसाच्या तुटीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारने पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प दाखवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील आणि शेतकरी-केंद्रित प्रशासकीय दृष्टिकोनातून प्रेरणा घेत, देगलूर-बिलोली मतदारसंघाचे भाजप आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपला एक महिन्याचा पगार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला आता तीव्र वैयक्तिक आणि राजकीय वळण लागले आहे. भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार आणि आंदोलनकर्ते विवेकानंद पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. बन यांनी या दोन्ही नेत्यांना भारतीय परंपरा, धर्मशास्त्र आणि संस्कृतीवरील आपले ज्ञान सिद्ध करण्याचे थेट आव्हान दिले आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विजयासाठी महायुतीची मोठी रणनीती; आ. सुधीर मुनगंटीवार यांची 'महायुती निवडणूक समन्वयक'पदी नियुक्ती
BREAKINGनाशिक जिल्हा मच्छिमार व कृषी सहकारी संघ मर्यादित, नाशिक यांच्यावरील अंतरिम अवसायनास तात्काळ स्थगिती देऊन जिल्ह्यातील सुमारे दोन हजार मच्छिमार कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत.

राज्यातील पेसा (PESA) क्षेत्रातील १३ जिल्ह्यांमधील रिक्त पदे विशेष मोहिमेद्वारे भरण्यासाठी तात्काळ आवश्यक पावले उचलावीत. पात्र अनुसूचित जमातीच्या (ST) उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही पदभरती प्रक्रिया नियमानुसार, पूर्णतः पारदर्शक आणि निश्चित वेळेत पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले आहेत.
BREAKING'समग्र'च्या सहकार्याने महापालिकेच्या सेवा अधिक गतिमान होणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'पार्टिसिपेट मुंबई'चे उद्घाटन
BREAKINGपिंपरी-चिंचवड, पुणे येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 'स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण' या पुतळ्याला ४ हजार ११२ ढोल-ताशा वादकांनी सलग साडेपाच मिनिटे ढोल वाजवून मानवंदना दिली. या ऐतिहासिक कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.

परीक्षेचे पेपर लीक आणि गैरप्रकारांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माजी आणि विद्यमान अध्यक्षांच्या तसेच सदस्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.