BREAKING
BREAKINGजावळीसह सातारा जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांचा दुष्काळी यादीत समावेश; ना. शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या पाठपुराव्याला मोठे यश, सर्व ११ तालुक्यांना मिळणार शासकीय सवलती
BREAKINGमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकारातून 'नमो शक्ती रथ' नागपूरसाठी रवाना. माता-भगिनींच्या स्तनाच्या कर्करोग तपासणीसाठी सुरक्षित, मोफत आणि गोपनीय आरोग्यकवच.
BREAKINGनाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ महाकुंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून कोट्यवधी भाविकांच्या सेवेसाठी भव्य विकासपर्व. दर्शनपथ, गोदाघाट आणि पायाभूत सुविधांच्या कामांची मुख्यमंत्र्यांकडून प्रत्यक्ष पाहणी.
ऐतिहासिक भागीदारी: मुंबई आणि न्यूयॉर्क शहरांत अनेक साम्ये असून ब्लूमबर्गसोबतचे सहकार्य महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी परिवर्तन घडवणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्राच्या समृद्ध लोककलेचा वारसा जतन करत आपल्या नजाकतदार नृत्यकौशल्याने आणि समर्थ अभिनयाने रुपेरी पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मराठी कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे. पारंपरिक लावणीला प्रतिष्ठा, दिमाख आणि नवी ओळख मिळवून देणाऱ्या या ज्येष्ठ कलावंताच्या जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
BREAKINGदुष्काळामुळे संकटात सापडलेल्या लातूरच्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मोठा दिलासा दिला आहे. पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बांधावर जाऊन पाहणी करत भरीव मदतीची ग्वाही दिली.
BREAKINGजपानचे दिवंगत माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या पत्नी आकी आबे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. भारत-जपानमधील सांस्कृतिक, आध्यात्मिक आणि आत्मीय संबंधांवर झालेल्या या भावनिक भेटीचा सविस्तर वृत्तांत.
BREAKINGपालघरमधील सूर्या प्रकल्पासाठी विस्थापित झालेल्या हनुमाननगर व चंद्रनगरच्या नागरिकांचा ५० वर्षांचा संघर्ष संपला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकारातून जमिनीच्या मालकी हक्काचा ऐतिहासिक शासन निर्णय सुपूर्द.
BREAKINGपायांत पडलेले फोड विसरून टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन होणारी लाखो पावले, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या नामघोषाने दुमदुमणाऱ्या वाटा आणि जात-पात-धर्माच्या पलीकडे जाऊन केवळ प्रेमाचे अधिष्ठान जपणारा वारकरी संप्रदाय... महाराष्ट्राचा हा शतकानुशतके वाहणारा भक्तीचा अलौकिक प्रवाह आता थेट जगाच्या नकाशावर मानाने झळकला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत संवेदनशील, दूरदर्शी आणि आग्रही पुढाकारातून साकारलेल्या ‘पंढरपूर वारी – इन द फूटस्टेप्स ऑफ द सेंट्स’ (Pandharpur Wari – In the Footsteps of the Saints) या इंग्रजी माहितीपटाने प्रतिष्ठेच्या ‘एशियन अकॅडमी क्रिएटिव्ह अवॉर्ड्स २०२६’ (Asian Academy Creative Awards 2026) मध्ये भारताचा ‘सर्वोत्कृष्ट ब्रँडेड कार्यक्रम’ (National Winner) म्हणून ऐतिहासिक बहुमान पटकावला आहे.
BREAKINGवर्षानुवर्षे कोरड्या पडणाऱ्या जमिनी, पाण्यासाठी मैलोन्मैल भटकणाऱ्या मायमाऊल्या आणि आकाशाकडे डोळे लावून बसलेला बळीराजा... महाराष्ट्राच्या नशिबी आलेला हा दुष्काळाचा शाप आता कायमचा पुसून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आहे.
आगामी पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत ऐतिहासिक विजयाची पताका फडकवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने संघटनात्मक पातळीवर जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या कुशल संघटनात्मक नेतृत्वाखाली आज पुणे शहर भाजपची अत्यंत महत्त्वपूर्ण आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली.
BREAKINGपावसाच्या तुटीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाच्या काळात भारतीय जनता पक्ष आणि महायुती सरकारने पूर्ण ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प दाखवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील आणि शेतकरी-केंद्रित प्रशासकीय दृष्टिकोनातून प्रेरणा घेत, देगलूर-बिलोली मतदारसंघाचे भाजप आमदार जितेश अंतापूरकर यांनी आपला एक महिन्याचा पगार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
BREAKING'समग्र'च्या सहकार्याने महापालिकेच्या सेवा अधिक गतिमान होणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 'पार्टिसिपेट मुंबई'चे उद्घाटन

परीक्षेचे पेपर लीक आणि गैरप्रकारांच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माजी आणि विद्यमान अध्यक्षांच्या तसेच सदस्यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
BREAKINGआज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील दुष्स्थितीवर चर्चा करण्यात आली आणि एकूण सात मोठे निर्णय घेण्यात आले.
BREAKINGमहाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) च्या परीक्षांमधील कथित गैरप्रकार, गुणांमधील तफावत, निवड प्रक्रियेतील अनियमितता तसेच पेपरफुटी प्रकरण या मुद्द्यांवर आंदोलन करत प्रमुख १२ मागण्या मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी व परीक्षार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली आहे.



