निर्माण - डीस्कव्हरिंग लाईफ (आयुष्याच्या शोधात) ही जयप्रसाद देसाई यांची निर्माण बद्दलची डॉकुमेंट्री रामनारायण रुईया कॉलेज, माटुंगा येथे
सायंकाळी ६.०० ते ८.०० या वेळात २१ जून, सोमवार रोजी प्रदर्शित होणार आहे. महराष्ट्राच्या ग्रामीण आणि अविकसित भागात बदलाचे वारे कसे वाहत आहे, हे बघायचे असेल तर नक्की डॉकुमेंट्रीला चला!
प्रवेश मोफत आणि सर्वांना!
डॉकुमेंट्रीचे आमंत्रण पत्र आणि डॉकुमेंट्री बद्दल अधिक येथे बघा.
निर्माण बद्दल अधिक:http://nirman.mkcl.org/
Showing posts with label a documentry on work in rural india. Show all posts
Showing posts with label a documentry on work in rural india. Show all posts