tag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post7906018681436018663..comments2024-03-21T02:28:17.652-07:00Comments on मुख्यमंत्री डॉट कॉम : लोकसत्ताला ही 'पोटदुखी' चा विकार !प्रकाश बा. पिंपळेhttp://www.blogger.com/profile/08654471725796550279noreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-29367132679902936862012-03-23T01:23:50.959-07:002012-03-23T01:23:50.959-07:00प्रकाशराव नक्की. तुंच्या या शाबादांनी बळ आले. अशा ...प्रकाशराव नक्की. तुंच्या या शाबादांनी बळ आले. अशा प्रवृत्ती विरुद्ध तुम्ही चालूकेलेला सह्याद्रीबाना हा उपक्रम ही अतिशय स्तुत्य आहे. आम्ही त्याचे ही नियमित वाचक आहोतच. या चळवळीत आपल्या सारख्यांची एक मेकांसाठी खूप महत्वाची. धन्यवाद.प्रकाश बा. पिंपळेhttps://www.blogger.com/profile/08654471725796550279noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-13047294221069353892012-03-22T08:10:58.562-07:002012-03-22T08:10:58.562-07:00मुख्यमंत्री कार्यकर्ता हा अतिशय छान ब्लॉग आहे. मी ...मुख्यमंत्री कार्यकर्ता हा अतिशय छान ब्लॉग आहे. मी या ब्लॉगचा नियमित वाचक आहे. मराठीतील एक दर्जेदार ब्लॉग असे मी मुख्यमंत्री कार्यकर्ता च्या बाबतीत म्हणेन.
परंतु तुमचं ब्लॉग दर्जेदार आहे की निव्वळ क्षुल्लक हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आजपर्यंत ज्या मुंज्यानी चांगले काय नि वाईट काय हे ठरवले तेच तुमच्या ब्लॉगचा दर्जा ठरवणार. कारण ठरवणे त्यांच्या हातात आहे असे त्यांना वाटते.
प्रसिद्धी माध्यमे बहुतांशी प्रमाणात त्यांच्याच हातात असल्याने ते त्यांना हवी ती प्रतिमा समाजात निर्माण करू शकतात. परंतु बहुजन वाचक एवढ्याने भुलणार नाही. आपले लिखाण उत्तम आहे. नित्य लेखन करावे. सर्व बहुजन समाज आपल्या पाठीशी आहे.
मीही अशा जातीय/धर्मांध प्रवृत्तीविरुद्ध बहुजन समाजात जागृती करण्यासाठी सह्याद्री बाणा ब्लॉग तयार केला आहे. भाषा थोडी परखड वाटेल, परंतु ब्लॉग वाचावा आणि प्रतिक्रिया द्यावी.
आपला यशवंतराव चव्हाण यांच्याविषयीचा लेख सह्याद्री बाणावर प्रसिद्ध केला आहे.
http://www.sahyadribana.com/प्रकाश पोळhttps://www.blogger.com/profile/04435437662717227207noreply@blogger.com