tag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post4729707838938838849..comments2024-03-21T02:28:17.652-07:00Comments on मुख्यमंत्री डॉट कॉम : डॉ. अभय बंग यांच्या विषयी एक खूप छान लेखप्रकाश बा. पिंपळेhttp://www.blogger.com/profile/08654471725796550279noreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-91220503459736206762010-10-04T22:28:54.171-07:002010-10-04T22:28:54.171-07:00खरोखरच आपण जे बोललात ते १००% खरे आहे, पण मनातले हे...खरोखरच आपण जे बोललात ते १००% खरे आहे, पण मनातले हे वादळ शांत होऊ देऊ नका, आज हि आप आपल्या परीने काही तरी समाजासाठी करणारे खूप लोक आहेत, समाजात खूप काही चांगल आहे, वाईट प्रवृत्तींची चर्चा फ़क़्त जास्त होतांना आपल्याला दिसते, चांगले कार्य, चांगले विचार सर्वांपर्यंत पोचवणे हे तर आपण अगदी सहजपणे करू शकतो, आणि नक्कीच संधी भेटल्यावर आपल्यातला प्रत्येक सामान्य माणूस काही तरी असामान्य काम करू शकते हे हि तितकेच खरे,
अशाच कार्यांचा गौरव जिजाऊ.कॉम च्या माध्यमातून केला जातो.. आणि आशाच कार्यकर्त्यांची एक साखळी निर्माण करायचा नेहमी प्रयत्न करीत असतो.. वेळ असल्यास जरूर भेट द्या ..अमोल सुरोशे (नांदापूरकर)https://www.blogger.com/profile/10532285270681202290noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-13073949882703769552010-10-01T10:58:58.303-07:002010-10-01T10:58:58.303-07:00प्रिय योगदानकर्ते,
आज डॉ. अभय बंग सारख्या अभ्यासक...प्रिय योगदानकर्ते,

आज डॉ. अभय बंग सारख्या अभ्यासकाचा, संशोधकाचा आणि द्रष्टया विचारवंतांची गरज या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारत देशाला आहे. जेव्हा आजुबाजुला पहातो तेव्हा लगेच मनातल्या वादळाचा हिरमोड होउन जातो ....

सस्नेह ....

अनिरुद्धमाझी ब्लॉग शाळाhttp://anjalisblogschool.blogspot.comnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-5375665101392100992010-09-28T02:15:46.141-07:002010-09-28T02:15:46.141-07:00"Dabang" ...... oh i mean to say "T..."Dabang" ...... oh i mean to say "The Bang" [:-)] great personality.saurabh Vhttps://www.blogger.com/profile/10196983221933677221noreply@blogger.com