tag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post3763617494789384918..comments2024-03-21T02:28:17.652-07:00Comments on मुख्यमंत्री डॉट कॉम : शिवाजी महाराज, महाराष्ट्र, धर्म, जाती आणि देशप्रकाश बा. पिंपळेhttp://www.blogger.com/profile/08654471725796550279noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-57321360759371211292010-07-19T01:33:22.919-07:002010-07-19T01:33:22.919-07:00प्रश्न कोण्या एका जेम्स लेन चा नाहीये, प्रश्न आहे ...प्रश्न कोण्या एका जेम्स लेन चा नाहीये, प्रश्न आहे त्याच्या मागील मानसिकतेचा.

कोण कुठला तो जेम्स लेन त्याला आमच्या राष्ट्राची, आमच्या इतिहासाची किंवा आमच्या संस्कृतीची काय माहिती? कुठून त्याच्या डोक्यात हे काल्पनिक विचार प्रकटले ? कुठून त्याला हा साक्षात्कार झाला ? कुठल्या आधारावर त्याने हे लिखाण केले? खरा प्रश्न हा आहे.

कुठलेही राष्ट्र असो.. व राज्य ते उभे असते एका विचारांवर, आमचा हा महाराष्ट्र देखील एका प्रचंड स्वाभिमानी आणि स्वतंत्र विचारांवर उभा राहिलेला आहे. हा वारसा आम्हाला मा साहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय यांच्या कडून लाभला आहे, हे आमचे महत भाग्यच म्हणावे लागेल कि याच भूमी मध्ये आमचा जन्म झाला. आता जर कोणी आमच्या विचारांवरच घाला घालणार असेल.. तर त्याचा मुकाबला कसा करायचा?

जेम्स लेन सारख्या गोऱ्या कातडीच्या बाहेरच्या माणसाला एवढे महत्व देण्याचे खरच काही हि एक कारण नाही, पण त्याच्या मागे लपलेली इथली जी भाडखाऊ मंडळी आहे, ज्यांच्या सडक्या मेंदूतून हि असले हीन दर्जाचे विचार प्रकट झाले आहेत त्यांचा शोध घेणे आणि त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे, मला मान्य आहे विचारांनी त्याला उत्तर दिलेच पाहिजे, आणि ते या महाराष्ट्रातील तमाम मराठी माणूस बळ एकीने देईल हि .. पण तूर्तास आपल्याच देशात जी हि पिल्लावळ आहे जे कि पडद्या आड राहून हा खेळ खेळत आहेत त्यांचा समाचार घेण्याची वेळ आता आली आहे.

समजा 'अ' व्यक्तीने 'ब' व्यक्तीला म्हणाले कि तुझा बाप तुझा नाहीच आहे .. तुझा बाप कोणी 'क' आहे तर अशावेळी तुम्ही काय कराल ? त्याला डी एन ए चे रिपोर्ट दाखवणार का?( म्हणजे त्याच्या ह्या विचारांचा तुम्ही विचारांनी मुकाबला करणार ) का सरळ त्याला त्याच्या बापाची आठवण करून देणार. आणि इथे प्रश्न कोण्या "अ" 'ब' 'क' चा नाहीये हे हि आपण लक्षात घ्यावं.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक तेजस्वी सूर्यच.. त्यांच्या कडे बघून घाण ओकानार्यांना कदाचित माहित नाही ती घाण त्यांच्याच तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही, आणि राहिला प्रश्न राजकीय पोळी भाजून घेण्याचा.. आज काल आपल्या देशामध्ये तो सर्वांचा आवडता धंदा आहे, ज्यांना राजकीय पोळी भाजायची आहे त्यांना ती भाजू देत , पण शिवराय हे तमाम मराठी मनावर आज हि अधिराज्य गाजवतात, आमच्या मनाला कोणी दुखावण्याचा प्रयत्न केल्यास त्याला आम्ही होईल त्या प्रकारे प्रतिकार केल्याशिवाय राहणार नाहीत, आणि नक्कीच यातून राजकारणकरणारे

विचार स्वतान्र्ताच्या नावाखाली जर कोणी विष ओकत असेल, आणि त्या मागे जर भयानक मानसिकता असेल तर अशी मानसिकता वेळीच ठेचून काढली पाहिजे, नाही तर ज्या समाजासाठी आपण वैचारिक स्वातंत्र्याची गोष्ट करत आहात तो समाजच अस्तित्वात राहणारनाही.

जय महाराष्ट्र
अमोल सुरोशे (नांदापूरकर)अमोल सुरोशे (नांदापूरकर)https://www.blogger.com/profile/10532285270681202290noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-33323034946481822822010-07-19T00:10:24.066-07:002010-07-19T00:10:24.066-07:00mala apale he mhanane manya nahi .. mala vatat ti ...mala apale he mhanane manya nahi .. mala vatat ti pustakanvar bandhi nako ... vicharanche swatantra have...

http://nayanraut.wordpress.com/2010/07/18/len/Nayanhttps://www.blogger.com/profile/00606752412512303347noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-17067102982453310862010-07-11T21:36:18.470-07:002010-07-11T21:36:18.470-07:00Dhanywad Vijayrao,
hech apan sarvana samjawun san...Dhanywad Vijayrao,
hech apan sarvana samjawun sangayal hawa ahe. karan 'fakt' hech lok abhman balagatat ani bakiche baghaychi bhuminka ghetat. tya mule yug purush paksha purush hotat ani mang jatit ani pakshat bandhale jatata.प्रकाश बा. पिंपळेhttps://www.blogger.com/profile/08654471725796550279noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-6962681914478156294.post-91618623874498959692010-07-11T20:48:21.114-07:002010-07-11T20:48:21.114-07:00गुत्त घेतलाय का त्यांनी हे सगळ? इतरांना का नाही अभ...गुत्त घेतलाय का त्यांनी हे सगळ? इतरांना का नाही अभिमान या सगळ्या गोष्टींचा?

100% sahamtVijay Deshmukhhttps://www.blogger.com/profile/12549019736795933159noreply@blogger.com