Tuesday, November 17, 2015

धर्माच्या मक्तेदारांनी फक्त सोयीच्या गोष्टी सांगायच्या

याला म्हणतात ब्रेनवाशिंग.
धर्माच्या मक्तेदारांनी फक्त सोयीच्या गोष्टी सांगायच्या आणि दिमाख नसलेल्यांनी त्या ऐकायच्या. कुण्याही धर्मासाठी स्वतःची लेकरं बाळं वर्य्वर सोडून वाय झेड सारखे लोकांना मारत फिरणे आणि त्यांनी असे केले म्हणून आम्ही ही तेच करणार हा विचार बाळगणे म्हणजे निवळ चूगिरी आहे.
बहुसंख्या सामान्य मुस्लिमांना या असल्या फालतू गोष्टीत इंटरेस्ट नसतो पण काही मुर्खांमुळे समस्त समाज बदनाम होतोय. तेच इतर धर्मांचेपण होतेय. पण या सगळ्याच्या जास्त झळा मुस्लिम समाजाला त्रास देतायेत. शिकलेले आणि समजूतदार मुस्लिम आपल्या समाजातल्या या आजारावर उपाय करतील.
पण इतर ही कट्टर होऊ पाहणाऱ्या धर्मांसाठी सुधारण्याची ही अत्यंत महत्वाची वेळ आहे.


आणि हे सुद्धा पहा 
https://www.facebook.com/issambayanofficial/videos/731193436971783/ 

No comments:

Post a Comment