Friday, October 31, 2014

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हार्दिक अभिनंदनमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि नव्या शासनाचे हार्दिक शुभेच्छा!

तुमच्या तडफदार नेतृत्वाने महाराष्ट्र अजून उंचस्थानी जावो या शुभेच्छा. प्रामाणिक आणि स्वच्छ अशी प्रतिमा असणारे देवेंद्र फडणवीस पृथ्वीराज चव्हाण यांच्या सारखाच स्वच्छ आणि प्रगतीचा कारभार करतील असा विश्वास आहे. 

महाराष्ट्राच्या जनतेने टाकलेला विश्वास हा विकास आणि स्वच्छ कारभार यासाठी आहे हे सगळेच नवनिर्वाचित आमदार लक्षात ठेवून महाराष्ट्राच्या आणि आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी तत्पर राहतील या शुभेच्छा!

विरोधी पक्षही आपली जबाबदारी न विसरता या विकास प्रक्रियेत सहभागी राहील अशी सदिच्छा!

जय महाराष्ट्र!    

1 comment:

Anonymous said...

Chala vidarbha chya vatyala kahi tar aale aata........

Post a Comment