Tuesday, June 3, 2014

लोकनेता - गोपीनाथराव मुंढे साहेब

महाराष्ट्राचे  लढवय्ये  लोकनेते माननीय गोपीनाथराव मुंढे साहेब यांना भावपूर्ण आदरांजली. 

बहुजनांचा, वंचितांचा , शेतकऱ्यांचा , कामगारांचा झुंजार नेता, सामान्य मागासवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्माला येउन देखील प्रस्थापितांशी आयुष्यभर संघर्ष करणारा हा नेता जाने म्हणजे महाराष्ट्र आणि विशेषतः  मराठवाड्याचे जबर नुकसान झाले. 

मराठवाडा पोरका झाला म्हणण्याची वेळ आज आली, या लोक नेत्यास श्रद्धांजली !!!!!!!!!


No comments:

Post a Comment