Saturday, April 12, 2014

मतदान : यांचा विचार केला जाऊ शकतो ...


राजकारणातली काही चांगली माणसे:


बारामती: १७ एप्रिल २०१४
सुप्रिया सुळे - राष्ट्रवादी कॉंग्रेस - घडयाळ  

बीड: १७ एप्रिल २०१४ 
नंदू माधव - आप - झाडू 

पुणे : १७ एप्रिल २०१४ 
सुभाष वारे - आप - झाडू 

मावळ : १७ एप्रिल २०१४
राहुल नार्वेकर - राष्ट्रवादी कॉंग्रेस - घडयाळ  

हातकणंगले: १७ एप्रिल २०१४ 
राजू शेट्टी - स्वाभिमानी पक्ष - स्वाभिमानी पक्ष लाल रंगाचा गोल

हिंगोली : १७ एप्रिल २०१४
राजीव सातव - कॉंग्रेस -  हाताचा पंजा  


जालना: २४ एप्रिल २०१४ 
दिलीप म्हस्के - आप - झाडू

मुंबई (उत्तर-पूर्व) : २४ एप्रिल २०१४
मेधा पाटकर - आप - झाडू

मुंबई (दक्षिण) : २४ एप्रिल २०१४
मीरा सान्याल  - आप - झाडू

नाशिक  : २४ एप्रिल २०१४
विजय पांढरे  - आप - झाडू

यांच्या बद्दल अधिक माहिती …. तुम्हीच शोधा !


No comments:

Post a Comment