Thursday, June 6, 2013

६ जून शिवराज्याभिषेक दिन - एक सुवर्णक्षण

स्वतंत्र आणि स्वाभिमानी स्वराज्याची स्थापना जाहली… आऊ जिजाऊ चे स्वप्न साकारले… रयतेचा राजा, प्राणाहून प्रिय माझा शिवबा आज छत्रपती जाह्ला …।
सकल कुलमंडीत, अखंड लक्ष्मी अलंकृत, सिंहासनाधिश्वर , क्षत्रिय कुलावांश छत्रपती श्री शिवाजी महाराज ………………। ह्या आरोळीने सह्याद्री दुमदुमून गेला … सबंध सृष्टी हा सोहळा निरखून बघत होति, साऱ्या जगाने तोंडात बोटे घातली … सामन्यांचे , कष्टकर्यांचे स्वराज्य उभे ठाकले !!!!!

तोच सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक दिन - ६ जुन

तमाम शिवप्रेमींना कोटी कोटी शुभेच्छा !!!

अमोल सुरोशे

जिजाऊ. कॉम