Sunday, November 17, 2013

नमो नावाचे होणारे पी एम 'साहेब' आहेत का ?

अतिशय संशयास्पद अशा या घटनेत. अमित शाह नावाचे, आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या नमो चे मित्र. ह्या साहेबांनी वेळीच बाशिंग बांधून घेतले असते तर बरे झाले असते.

मानसी सोनी नावाच्या एका अर्किटेक्त तरुणीची अतिशय संशायादस्पद चौकशी, पाठलाग गुजरात पोलिस करते. 'साहेबांशी' त्या मुलीचे काही तरी संबंध आहेत. हे अमित शाह चे साहेब कौन ? मागे शर्मा नावाच्या एका सनदी अधिकार्याने नार्न्द्र मोदींवर काही आरोप केले होते. याच्याशी तर याचे डायरेक्ट कनेक्शन नाही ना ?  

खालील अभ्यास पूर्ण तयार केलेली टेप बघा आणि तुम्हीच निर्णय घ्या:


  

No comments:

Post a Comment