Tuesday, April 3, 2012

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाला आणि आयुष्याला अभिवादनआज रोजी म्हणजे ३ एप्रिल १६८० रोजी महाराज आपल कर्तुत्व गाजवून इथून निघून गेले. त्यांच्या कर्तुत्वाला आणि विचारांना अभिवादन आणि त्या विचारांचे काही तरी चीज करूच हे वचन.
जय शिवराय!  

No comments:

Post a Comment